मुंबई : एक महिला सांगत आहे की, माझ्या मुलाला मी काय काम करते माहित आहे. जी महिला हे सांगत आहे ती न्यूड मॉडेल (NUDE MODEL) आहे. आईच्या कामामुळे मुलाला अनेकदा लाज वाटतं आहे. पण मुलाच्या भविष्यासाठी ती चांगलं काम करीत असल्याचं एलाइन (elaine st. james Nude model) या मॉडलने जाहीर केलं आहे. त्याचबरोबर महिला मॉडेलने हे सुद्धा सांगितलं आहे, की ती तिचे फोटो आणि व्हिडीओ (photo and video sell) सुद्धा विकते. मॉडेलच्या या कामामुळे ती मुलगा अजिबात खूश नाही. आईच्या असल्यामुळे कामाची त्याने नाराजी सुध्दा व्यक्त केली आहे.
सध्या त्या मॉडेलचं वय 55 आहे, त्याचबरोबर तिचं नाव एलाइन सेंट जेम्स असं आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मॉडेलिंग करण बंद केलं होतं. पण तिच्या मुलाला माहित झालं होतं की ती काय काम करीत आहे ते, मॉडेलला हे असं वाटतं होत की, त्याने निश्चित इन्स्टाग्राम आणि टिकटॉक पाहिलं असावं. ज्यावेळी तिच्या मुलाला कामाबाबत माहित झालं, त्यावेळी त्याला लाज वाटली, त्याचबरोबर त्याने ही गोष्ट आईला बोलावून दाखवली.
मॉडेल म्हणते की, 30-39 वर्षाची असताना ती, कंज्यूमर गुड्स सेल्स या क्षेत्रात ती काम करीत होती. ज्यावेळी 42 व्या वर्षी ती आई झाली. त्यावेळी तिने नोकरी सोडून दिली. 1 एप्रिल 2021 साली तिने इंन्स्टाग्राम आणि वेबसाईटवरती एक अकाऊंट काढलं. काही दिवसांपासून ती आपला चेहरा लपवून तिथं फोटो पोस्ट करीत होती. पण अखेरीस मुलाला हे सगळं माहित झालं.
मागच्यावर्षी मॉडेलने नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात 80 लाख रुपये कमावले होते. सद्या त्या मॉडेलचं वय 55 वर्षे आहे. ज्यावेळी तिचं वय 65 होईल तेव्हा ती हे काम बंद करणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे.