मुंबई : दक्षिण कैरोलिना (South Carolina) या देशात एक प्राणी रस्त्यावर फिरताना दिसला आहे. घड़ियालच्या किआवाह द्वीप (Kiawah Island) इथं रस्ता ओलांडताना मगर दिसली आहे. एका व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘याला पाहा हा तर डायनासोर आहे’ असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे असे प्राणी आता रस्त्याने फिरताना दिसू लागले आहेत. त्याचबरोबर असे व्हिडीओ देखील लोकांना अधिक पाहायला आवडतात असं दिसतंय. टेरेसा फिक्का यांच्याकडून इंस्टाग्रामवरती (Instagram) हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक मोठी मगर रस्ता ओलांडत आहे. ज्यावेळी ती मगर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचते, त्यावेळी ती तिथं आराम करताना दिसत आहे असं एका वेबसाईटने म्हटलं आहे.
ही मगर रस्त्याने जाताना पाहत असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. लोकं त्या मगरीला पाहून चर्चा देखील करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एकदम फास्ट व्हायरल झाला आहे. अचानक अशा पध्दतीचा प्राणी पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. तसाच धक्का तिथल्या लोकांना बसला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिक लोकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओला अनेक कमेंट येत आहेत. काही लोकांनी मगरीचा आकार पाहून कमेंट केली आहे. एक नेटकऱ्याने व्हिडीओला कमेंट करीत म्हटलं आहे की, “ती गोष्ट अक्षरशः मुलाला खाऊ शकते.”
? Habitantes de Kiawah Island, en Carolina del Sur (EE UU), vieron a un caimán caminando por las calles de la ciudad.
Teresa Ficca (@teresafic15) compartió un video del reptil en su cuenta .
La organización Kiawah Conservancy explicó que abril es la época de apareamiento pic.twitter.com/tgOGCuijyG— Lic. Endelson Oscar Mendez (@EndelsonM) April 29, 2023
आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, त्या मगरीचा आकार मोठा आहे, मगरीचं तोंड. गळा, आणि पोट पाहिल्यानंतर तो माणसाचा आकार वाटतं आहे. चौथ्या व्यक्तीने कमेंट केली आहे की, आम्हाला आनंद होत आहे, ज्यावेळी मगर रस्ता ओलांडत होती, त्यावेळी आम्ही सोबत नव्हतो.