मुंबई : समोसा (Samosa) कुणाला आवडत नाही, भारतातले सगळी लोकं समोरा खाणे पसंत करतात. समोसा हा खाद्यपदार्थ आहे, जो तुमच्या घराच्या बाजूला काहीअंतरावरती मिळतो. हिवाळ्यात, पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात, कधीही समोसे खायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामध्ये पाहायला मिळत आहे की, एका मशीनसाठी (machine) तीन ते चार लोकं काम करीत आहेत. ती चार लोकं २५ हजार समोसे रोज तयार करीत आहेत. शेअर झालेल्या व्हिडीओत त्यांनी दावा केली आहे की, त्या मशीनमध्ये रोज २५ हजार समोसे तयार होतात.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, त्या फॅक्टरीमध्ये समोसे कशा पद्धतीने तयार होत आहेत. लोकं समोसा अधिक पसंत करीत आहेत. त्या फॅक्टरीत जे समोसे तयार केले जातात, त्याचबरोबर ते अधिक स्वादिष्ट सुध्दा असतात असं लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला असून लोकांनी त्या व्हिडीओच्या खाली कमेंट सुध्दा केल्या आहेत.
सध्या या फॅक्टरीला पाहिल्यानंतर टेन्शन कमी झालं आहे. समोसे खरेदी करण्यासाठी लागणाऱ्यांची लाईन पाहून अनेकांना घाम फुटला आहे. एका समोस्यासाठी लोकांना कितीवेळ थांबावं लागत होतं. ग्राहकांची वाढती गर्दी पाहून दुकानदारांची चिंता वाढली आहे. या मशीनला पाहून तुम्ही काय म्हणू शकाल ? आता समोसे खाण्याची फिकीर करु नकाय