मुंबई : आपल्या लाडक्या बाळाचं नाव काय ठेवावं याबाबत पालक संभ्रमात असतात. अश्यात ते मदत घेतात ‘बेबी नेमर’ची. बाळाला (Baby) आणि घराण्याला अनुरूप नाव सुचवणं हे यांचं काम या कामाचे त्यांना सात लाख रूपये मिळतात. काही पालक आपल्या बाळाचं नाव सुचवण्यासाठी हे पालक 7.6 लाख रूपये देऊ करतात. न्यूयॉर्कमधल्या (New York) ‘बेबी नेमर’ (Baby Namer) ए. हम्फ्रे या बालकांचं नाव सुचवण्यासाठी लाखो रूपये घेतात. 33 वर्षीय हम्फ्रे या गरजू पालकांना त्यांच्या बाळाचं योग्य नाव ठेवण्यास मदत करतात. गेल्या वर्षी त्यांनी शंभरहून अधिक मुलांची नावे ठेवण्यास मदत केली. यातून त्यांना लाखोंचा फायदा झाला आहे. आपल्या बाळाचं वेगळं आणि अर्थपूर्ण नाव ठेवण्यासाठी अमेरिकेतील पालक आग्रही असतात. त्यामुळे तिकडे ‘बेबी नेमर’ची विशेष मदत होते. या गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा (viral news) होत आहे.
सध्या या आधुनिक काळात विविध प्रकारचे जॉबचे पर्याय निर्माण झालेत. अश्यातच एक वेगळा आणि हटके जॉब अनेकांना आकर्षित करतोय. हा जॉब आहे ‘बेबी नेमर’चा. बाळाला आणि घराण्याला अनुरूप नाव सुचवणं हे यांचं काम या कामाचे त्यांना सात लाख रूपये मिळतात. काही पालक आपल्या बाळाचं नाव सुचवण्यासाठी हे पालक 7.6 लाख रूपये देऊ करतात. न्यूयॉर्कमधल्या ‘बेबी नेमर’ ए. हम्फ्रे या बालकांचं नाव सुचवण्यासाठी लाखो रूपये घेतात. 33 वर्षीय हम्फ्रे या गरजू पालकांना त्यांच्या बाळाचं योग्य नाव ठेवण्यास मदत करतात. गेल्या वर्षी त्यांनी शंभरहून अधिक मुलांची नावे ठेवण्यास मदत केली. यातून त्यांना लाखोंचा फायदा झाला आहे. आपल्या बाळाचं वेगळं आणि अर्थपूर्ण नाव ठेवण्यासाठी अमेरिकेतील पालक आग्रही असतात. त्यामुळे तिकडे ‘बेबी नेमर’ची विशेष मदत होते.
“तुम्हीआमच्याकडच्या बाळाची सर्वात लोकप्रिय नावे पाहिल्यास, ते आमच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात. त्यामुळे अर्थपूर्ण नावांना आमच्याकडे विशेष महत्व आहे. त्यामुळे माझ्या कामाला विशेष मागणी आहे. पालक आपल्या बाळासाठी चांगल्या नावाच्या शोधात असतात. त्यांना हे असं अर्थपूर्ण नाव शोधून द्यायला मला आवडतं म्हणून मी हे काम करते, असं हम्फ्रेने एका मुलाखतीत सांगितलं.
जग अधिकाधिक विस्तारत चाललं आहे. त्यामुळे अश्या नोकरीच्या विविध संधी निर्माण होत आहेत. तुम्हीही असा हटके जॉब करू शकता. नव्या संधींचा शोध घेऊ शकता.
संबंधित बातम्या