VIDEO | गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचे होते, पण शेवटी तरुणाचा तोल गेला आणि नको ते घडलं

| Updated on: Sep 12, 2023 | 1:27 PM

VIRAL VIDEO | सध्या अनेक ठिकाणी तरुण व्हिडीओ करताना दिसतात. काही लोकं तर व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी स्टंट करीत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

VIDEO | गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचे होते, पण शेवटी तरुणाचा तोल गेला आणि नको ते घडलं
Trending news in marathi (1)
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे. त्यामध्ये एका तरुण बाईक स्टंट (BIKE STUNT) करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तरुण आपल्या प्रेयसीला खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही लोकं अधिक व्हायरल होण्यासाठी अशा पद्धतीचे स्टंट करीत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहेत. काही तरुण चित्रपटात ज्या पद्धतीने स्टंट दाखवले जातात, तसे स्टंट (VIRAL VIDEO) करतात. परंतु आजच्या तरुणांना रिअल लाईफ आणि रिल लाईफ दोन्ही कशा वेगळ्या आहेत, हे समजायला हवं. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या प्रेयसीला अधिक खूश करण्यासाठी प्रियकर अनेक कारनामे करीत असतो. त्यामध्ये स्टंट करुन इम्प्रेस करण्याचं प्रमाण अधिक आहे. सध्याचा जमाला रिल्सचा असल्याचा अनेकजण बोलून दाखवत आहेत. तुम्ही व्हिडीओ जो पाहणार आहात, त्यामध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्या प्रियकराचं नशीब खराब असल्याचं तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल. ती मुलगी त्याला इम्प्रेस झाली की नाही माहित नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अशा पद्धतीचे स्टंट गरजेचे आहेत का ? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.

हे सुद्धा वाचा

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणी हेल्मेट घालून समोरच्या बाजूला उभी राहून व्हिडीओ तयार करीत आहे. त्याचवेळी तरुण समोरून स्टंट करुन तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याचवेळी अशी एक घटना घडते की, तो तरुण तरुणीच्या अंगावर पडला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याला कमेंट सुध्दा अनेक लोकांनी केल्या आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.