चंढीगड – पार्टी, नाइट लाइफ (night life), डिस्को डान्ससाठी (Disco Dance) देशात चंडीगढ़ (Chandigarh) अधिक प्रसिद्ध आहे. अनेकदा तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्याचपध्दतीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर दोन मुली मस्तीमध्ये एकामेकीला शह देत डान्स करीत आहेत,
चंडीगढ़ द ब्यूटीफुल सिटी या नावाने इंस्टाग्राम पेजवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक जानेवारीपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओला 1.3 मिलियन लोकांनी पाहिलं गेलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्या व्हिडीओ कमेंट सुध्दा केली आहे.
व्हिडीओला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी प्रश्न चिन्ह सुध्दा उपस्थित केलं आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ नवीन वर्षाच्या स्वागताचा वाटतं नसल्याचे सांगितले आहे. एका व्यक्तीने हा व्हिडीओ नक्की नवीन वर्षाच्या स्वागताचा असावा कारण कोणीही थंडीचे स्वेटर घातल्याचे दिसत नाही असं म्हटलं आहे.