Viral Video: रोडवरती अनेक घटना घडताना आपल्याला दिसत असतात. जाड वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात दिसत असतात. यामध्ये आपल्याला टाटा कंपनीच्या गाड्या जास्त दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती टाटा कंपनीच्या छोटा हत्तीमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. छोटा टेम्पोमध्ये इतका मोठा हत्ती आणि 80 ते 90 चा टेम्पोचा स्पीड पाहून सर्वांना धक्का बसत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा
व्हायरल होणारा व्हिडीओ हा jani_saab_0288 या युजर्सने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हत्ती एका छोट्या टेम्पोमध्ये उभा आहे. इतका मोठा हत्ती या छोटा टेम्पोवर कसा जाऊ शकतो. त्यामध्ये टेम्पोचा स्पीड हा 80 ते 90 चा आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की खोटा असा सोशल मीडियावर प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ मनोरंजन म्हणून जास्त पाहिला जात आहे. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर हत्तीसोबत त्या वाहनाचं आणि ड्रायव्हरचं कौतुक केलं जात आहे.