VIDEO | पाण्यात शार्कला डिवचलं, अशी शिक्षा दिली की, सहनही होईना आणि सांगताही येईना

| Updated on: Jun 18, 2023 | 12:15 PM

VIRAL VIDEO | शार्क व्हेल या माशांना कधीचं हलक्यात घेऊ नका, त्यांना हलक्यात घेणं एका व्यक्तीला चांगलचं भारी पडलं आहे. सगळ्या मोठी गोष्टी ही आहे की त्याच्या हल्ल्यापासून आपला बचाव करणं.

VIDEO | पाण्यात शार्कला डिवचलं, अशी शिक्षा दिली की, सहनही होईना आणि सांगताही येईना
SHARK FISH VIRAL VIDEO
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : दुनियामध्ये सगळीकडं खतरनाक प्राणी (VIRAL VIDEO) आहेत. काही जलचर प्राणी असे आहेत की, त्याच्या हल्ल्यात माणसाचा जीव जावू शकतो. तरी सुध्दा काही लोकं त्यांच्याची खेळण्याचा किंवा मस्ती करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाचं व्हिडीओ सोशल मीडियावर (TRENDING VIDEO) व्हायरल झाला आहे. काही लोकं कारण नसताना अशा प्राण्यांची मस्ती करतात किंवा खेळतात. त्यामुळे त्यांना इचा होण्याची शक्यता असते. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती माशांसोबत पाण्यात मस्ती करीत आहे. त्या व्यक्तीने एका शार्क माशाला (SHARK FISH VIRAL VIDEO) परेशान केलं आहे. त्यानंतर शार्क माशाने त्याला अशी शिक्षा दिली आहे की, सहनही होईना आणि सांगताही येईना.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती एका शार्क माशाला वारंवार पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. शार्क मासा त्याला सापडतं नाही. तरी सुध्दा तो माशाला पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्या व्यक्तीला तो शार्क माशा सापडतो, त्या माशाला सारखा त्रास दिल्यामुळे शार्क माशा त्या व्यक्तीवरती हल्ला करतो. त्या व्यक्तीचा हात पकडतो. ती व्यक्ती इतक्या जोरात ओरडते की, त्या बोटीत असलेले सगळे घाबरले आहेत.

हे सुद्धा वाचा

शार्कचा हल्ला खतरनाक असतो

शार्क किंवा व्हेल या माशांना कधीही हलक्यात घेऊ नका, ते कधीही भारी पडू शकतं. सगळ्या मोठी गोष्ट ही असते की, ज्यावेळी शार्क आणि व्हेल मासा हल्ला करतो, त्यावेळी त्याच्या हल्ल्यातून आपण कसं वाचू हा विचार माणूस करीत असतो. याच्या आगोदर सुध्दा अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. माशांची मस्ती करताना काळजी घ्यायला हवी, ते प्रत्येकवेळी चांगल्या मूडमध्ये असतील याची खात्री नसते. त्यामुळे त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

70 लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला ७० लाख लोकांनी पाहिला आहे. त्यापैकी 17 हजारपेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केलं आहे. काही लोकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर कॉमेडी कमेंट केल्या आहेत. एका नेटकराने म्हटलं आहे की, शार्कला एकट्याला सोडून द्या, दुसरा नेटकरी म्हणतोय की, शार्कला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नका.