मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतात. त्यामधील काही व्हिडीओ व्हायरल असतात किंवा लोकांच्या आवडीचे असतात. सध्या सोशस मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती महिला नेमकं काय करते असा प्रश्न पडला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक कमेंट (comment) केल्या आहेत. त्याचबरोबर नाचणाऱ्या महिलेला अनेकांनी सल्ला दिला आहे.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक महिला साडीमध्ये डान्स करीत आहे. त्याचबरोबर माईक घेऊन ती डान्स करीत आहेत. तो तिचा डान्स इतक्या फास्ट आहे, की समोर बसलेली लोकं घाबरत आहेत. ती महिला इकडून तिकडे लोकांच्या समोर उड्या घेत आहे. ती महिला अशा पद्धतीने उड्या घेत आहे की, डान्सची नवी एक स्टेप आहे.
त्या महिलेचा डान्स पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कदाचित तुमच्यापैकी कुणीतरी असा डान्स पाहिला असेल. व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओला इंन्स्टाग्रामवरती Meemlogy नावाच्या पेजवरती शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओ आतापर्यंत ७० हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओखाली अनेक मजेशीर कमेंट सुध्दा आल्या आहेत. एक नेटकऱ्याने लिहिले आहे, स्वत:ला संभाळा रे बाबांनो, दुसऱ्याने लिहिलं आहे. याला ऑक्रेस्ट्रामध्ये पाठवायला हवं…
सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडीओ लोकांना अधिक आवडत आहेत. त्याचबरोबर लोकं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट सुध्दा करीत आहेत. काहीतरी वेगळं असल्याशिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत नाही एवढं मात्र नक्की.