मुंबई : सध्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ (VIRAL VIDEO) ज्यावेळी तुमच्या समोर येईल. त्यावेळी तुम्ही सुध्दा म्हणाल की हे काय सुरु आहे. तुम्ही सुध्दा असा व्हिडीओ पाहिल्यानंतर (TRENDING VIDEO) नक्की डोकं पकडणार आहे. विशेष म्हणजे असं करण्याची काय गरज होती का ? असा सुध्दा तुम्हाला प्रश्न पडेल ? हा सोशल मीडियावर (VIRAL NEWS IN MARATHI) अधिक व्हायरल झाला आहे. काही लोकांनी या व्हिडीओ चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांनी त्या महिलेला चांगला सल्ला दिला असल्याचे कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.
त्या व्हिडीओमध्ये एक महिला पोळ्यातून मध काढूण खात आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी मधमाशांच्या पोळ्यातून मध काढला जातो. त्यावेळी तो मध डब्ब्यात ठेवला जातो. परंतु त्या महिलेला हे माहिती नसावं असं वाटतंय. मधमाश्यांच्या पोळ्यातून त्या सुजलेल्या महिलेनं सरळ मध खायला सुरुवात केली आहे. त्या महिलेला माश्यांनी चावल्यामुळे तिचा चेहरा सुजला आहे.
त्या महिलेला मधमाश्यांनी चावल्यानंतर सुध्दा ती महिला गपचूपपणे मध खात आहे. तिला अजिबात कसलाही फरक पडत नाही. ती महिला ज्यावेळी मध खात आहे, त्यावेळी तिच्या आजूबाजून मधमाशा फिरत आहेत. आता हे माहित नाही की, त्या महिलेला मधमाशांनी चावल्यामुळे आनंद होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्या महिलेचं डोकं जरुर खराब झालं असेल.
नेटकऱ्यांनी सांगितलं फिल्टरचं कारण
काही लोकांनी त्या महिलेच्या चेहरा सुजण्याचं कारण फिल्टरचा इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. एका युझर म्हणाला की, संबंधित महिलेने फिल्टरचा वापर केला आहे. त्या व्हिडीओतल्या माशा अजिबात खऱ्या वाटतं नाही असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एक नेटकरी महिलेच्या अर्ध्या चेहऱ्यावर फिल्टर असल्याचं म्हणत आहे.