Election Results : यूपी विधानसभा निवडणुकीच्या 403 जागांसाठीच्या मतमोजणीमध्ये, ट्रेंडमध्ये (UP Election Result 2022), पुन्हा एकदा कमळ फुलताना दिसत आहे. येथे मतमोजणीत भाजपाचे (BJP) वादळ आहे, तर काँग्रेस (Congress) आणि बसपा (BSP) खालून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शर्यतीत गुंतलेले दिसत आहेत. दरम्यान, राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया तरी कुठे मागे राहणार? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल आणि त्या पार्श्वभूमीवर इथेही यूझर्सनी मीम्सचा वर्षाव केला आहे. #ElectionResults या हॅशटॅगसह ट्विटरवर मीम्सचा पूर आला आहे. यूझर्स या हॅशटॅगद्वारे सतत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मनातील गोष्ट सांगत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. यूपीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसची सध्याची स्थिती पाहून यूझर्स खूप एन्जॉय करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे, की शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर बॅक बेंचर्स निकालात खालून त्यांचे नाव शोधतात, अशीच काँग्रेसची अवस्था झाली आहे.
This is how Congress checks #ElectionResults ??#BJPWinningUP pic.twitter.com/cIAYPRvpUK
— देशी छोरा (@Deshi_Indian01) March 10, 2022
#ElectionResults #YogiAdityanath
UP Voter’s to Congress party pic.twitter.com/E7PWXCwPgo
— AnDy ツ (@AnDy_Bhojak2) March 10, 2022
काही यूझर्सनी बॉलिवूड चित्रपटातील गाण्याचे फोटो टाकून जनतेच्या वतीने संदेश दिला आहे – ये गलियां ये चौबारा, यहां आना न दोबारा.. तसेच बाबांचा जलवा अनेकांनी जिवंत ठेवला आहे, त्यामुळे बाबा इज बॅक असे लिहून योगी आदित्यनाथ यांचे राज्यात पुन्हा एकदा स्वागत करण्यात आले आहे. चला तर मग बघूया निवडक मीम्स…
RAGA and Congress be like after losing in all 5 states ???#ElectionResults BJP in UP Bulldozer Is Back pic.twitter.com/tT2BgVVna9
— Diganta Hazarika (@Diganta701) March 10, 2022
Election Commission website to all news channels on the day of declaring election results #ElectionResults #UPElections pic.twitter.com/OZ8RuHl9Ls
— Akash Rajput (@akashrajput9690) March 10, 2022
#UttarPradeshElections#ElectionResults
Excited Audience In India
During Election Results ?? #AajTak pic.twitter.com/UFIW2qQ7at
— franto (@JamalQasim786) March 10, 2022
ट्रेंडमध्ये, जिथे भाजपा मोठ्या फरकाने पुढे आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाने अत्यंत चांगली कामगिरी केली असली तरी सत्तेपासून दूर राहताना दिसत आहे. मात्र या निकालाने बसपा प्रमुख मायावती आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांनी दहाचा आकडाही गाठलेला नाही.
Congress supporters on every result day since 2014 : #ElectionResults pic.twitter.com/0EMhyC6kBE
— A.J. (@beingabhi2712) March 10, 2022
BJP in UP be like pic.twitter.com/45hs32cgtV
— @IamRealSagar (@sagarrawal780) March 10, 2022
Will finish Layer by layer, Ice cream! #ElectionResults pic.twitter.com/JVFYwmwBZC
— Chakravarty Sulibele (@astitvam) March 10, 2022