मुंबई : तुम्ही तुमचा मोबाईल (mobile) ओपन केला की, तुमचं लक्ष सरळ सोशल मीडियावर (social media) विविध प्लॅटफॉर्म आहेत. तिकडं जातं, कारण त्याची तुम्हाला आता सवय झाली आहे. रोज असंख्य रील (reel video) विविध अॅपवरती येतात. त्यामध्ये तिथं माझा व्हिडीओ किती चांगला आहे. हे दाखवण्यासाठी स्पर्धा असते. त्याचबरोबर एखाद्याने व्हिडीओ तयार केल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक चांगला व्हिडीओ तयार करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक दुर्घंटना घडल्या आहेत. एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ती रिल तयार करीत असताना काय झालंय ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्टंट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी तिच्याकडून एक चुकी होती आणि ती सरळ जमिनीवर पडते. तरुणी तोंडावर पडल्यामुळे तिला जखम सुध्दा झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यामुळे युजर्स अधिक हसत असल्याचे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे अधिकतर युजर्सने या व्हिडीओची मजा घेतली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ parulll_2000 या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये मुलीचा बॅलेंन्स सुध्दा गेला आहे. त्यामुळे ती तोंडावर पडली आहे. ज्यावेळी ती तरुणी खाली कोसळली त्यावेळी तिथं असलेला तिचा मित्र वाचवण्यासाठी धावला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर पाच हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. एक युजर म्हणाला ‘पापा की परी उड़ गई’, दुसरा युजर म्हणाला की, मॅडमची अजिबात चुकी नाही, सगळी चुकी खुर्चीची आहे.