मुंबई : आपण सोशल मीडियावर (Social media) वाघाचे (Tiger) अनेक रोमांचक व्हिडिओ पाहिले आहेत. कधी वाघाच्या शिकारीचे व्हीडिओ समोर येतात तर कधी त्याच्या हल्ल्याचे. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हीडिओची चर्चा आहे. हा व्हीडिओ आहे वाघाच्या पाण्यातील उडीचा. या व्हीडिओमध्ये एक वाघ चालत्या बोटीतून उडी मारताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये वाघाने मारलेल्या उडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी अप्रतिम असेच उद्गार काढले आहेत. आयएफएस अधिकारी परवीन कासवान (Parvin Kaswan) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालच्या (West Bengal) सुंदरबनमध्ये (Sundarban) शूट करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हीडिओची चर्चा आहे. हा व्हीडिओ आहे वाघाच्या पाण्यातील उडीचा. या व्हीडिओमध्ये एक वाघ चालत्या बोटीतून उडी मारताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये वाघाने मारलेल्या उडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी अप्रतिम असेच उद्गार काढले आहेत. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये शूट करण्यात आला आहे.
That tiger sized jump though. Old video of rescue & release of tiger from Sundarbans. pic.twitter.com/u6ls2NW7H3
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 17, 2022
IFS अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये शूट करण्यात आला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना परवीन कासवान यांनी ‘पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधून समोर आलेला व्हिडिओ धक्कादायक आहे’, असं कॅप्शन दिलं आहे.
हा व्हीडिओ इतका लोकप्रिय झाला आहे की त्याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. हा व्हीडिओ पाहून ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटातील दृश्यांची आठवण झाल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या