जर सर्विस दरम्यान खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदार किंवा नॉमिनीला 7 लाखांपर्यंतची रक्कम दिली जाते.
ज्याचा मृत्यू झाला आहे ती व्यक्ती 12 महिन्यांपासून सतत काम करत असेल तर अशा परिस्थितीत अडीच लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त मदत दिली जाते.
या योजनेसाठी कर्मचार्यांकडून एक पैसाही आकारला जात नाही.
पीएफचे सर्व सदस्य ईडीएलआय योजनेत नोंदणी करतात.