Marathi News Utility news PNB's internet banking, UPI and mobile app services jammed, do you have a problem too, know the whole thing
PHOTO | पीएनबीची इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि मोबाइल अॅप सेवा ठप्प, तुम्हालाही आहे का अडचण? जाणून घ्या संपूर्ण गोष्टी
PNB Alert : पीएनबी ग्राहक मोबाईल अॅपवर डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम नाहीत. त्यांना युपीआय, इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे हस्तांतरित करण्यातही अडचणी येत आहेत. (PNB's internet banking, UPI and mobile app services jammed, do you have a problem too, know the whole thing)