Gondia Vaccination | गोंदियात महिलेला एकाच दिवशी लसीचे 2 डोस?

| Updated on: May 22, 2021 | 2:29 PM

एकीकडे कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणारे कोविशिल्डचा तुटवडा असताना एका 62 वर्षीय महिलेला पहिलाच दोझ 10 मिनिटांच्या अंतराने दोनदा देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात येत असलेल्या गिधाडी येथील लसीकरण केंद्रावर घडल्याने एकच खळबळ माजली आहे, महिलेल्या या आरोपाने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे, अनुसया केवलचंद पारधी(वय 62) असे त्या महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Gondia Vaccination | गोंदियात महिलेला एकाच दिवशी लसीचे 2 डोस?
Follow us on