राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवार दाखल

| Updated on: Sep 11, 2022 | 10:49 AM

Ajit Pawar: राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील दिल्लीत दाखल झाले आहेत.... 

राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन (NCP Adhiveshan) होतंय. शरद पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. राज्यातील आमदार खासदार अधिवेशनासाठी नवी दिल्लीत दाखल झालेत. थोड्याच वेळात अधिवेशन सुरू होईल. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत दाखल झाले आहेत….

Published on: Sep 11, 2022 10:48 AM
हा काय बिहार आहे का?; शिंदे गट, शिवसेना वादावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
“गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही”, मारहाणीनंतर संतोष तेलावणे यांची प्रतिक्रिया