मद्यप्रेमींना लॉकडाऊनची भीती, नागरिकांची शॉपवर गर्दी

| Updated on: Apr 05, 2021 | 8:31 AM

महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर घाबरलेल्या मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर गर्दी केली. स्टॉक संपण्याच्या भीतीने वाईन शॉपबाहेर रांगा लागल्याचं चित्र राज्यात अनेक ठिकाणी पाहायवा मिळालं.

मद्यप्रेमींना लॉकडाऊनची भीती, नागरिकांची शॉपवर गर्दी
Follow us on