Amit Patil Martyr | चाळीसगावच्या वाकडी गावातील अमित पाटील यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

Amit Patil Martyr | चाळीसगावच्या वाकडी गावातील अमित पाटील यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

| Updated on: Dec 16, 2020 | 12:53 PM

जम्मू काश्मीरात सुरू असलेल्या हिमवृष्टीत दाबला गेल्याने चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील अमित पाटील या जवानाला वीरमरण आले आहे. (Amit Patil martyr)

Kanjurmarg Car Shed | कारशेडचं काम थांबवण्याचे MMRDAला हायकोर्टाचे आदेश, पुढील सुनावणी फेब्रुवारीत
कृषी कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी