
अमित ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून, सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पोलिसांकडून सभेला परवानगी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता आज अमित ठाकरे हे औरंगाबाद दौरा करणार आहेत. ते आज दुपारी औरंगाबादमध्ये दाखल होणार असून, सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच सभास्थळाची देखील पहाणी करणार आहेत.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
इंटरनेट वायर दुरुस्त करायला गेले, अचानक समोर अजगर दिसला अन्... मुंबई पोलिसांनी दिले जीवदान
शिवसेनेचे स्टिकर लावल्याने दोन रिक्षांची तोडफोड
अकोल्यात वंचित निवडणूक लढवणार, इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात
Shirur : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथे बिबट्याची दहशत
Sindhudurg : अशाही संवेदना आणि भावनिक साद, डॉल्फिनचा व्हीडिओ व्हायरल