राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शेतकरी आत्महत्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाचे सदस्य यांना मी आदरांजली देतो. आज अधिवेशन होत आहे. कमी कालावधीचं हे सरकार आहे तेव्हा ते बोले होते की शेतकरी आत्महत्या करणार नाही. आता कृती करण्याची गरज आहे. शेतकरी यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मलाईदार खाते खाणारे खाते सगळे घेऊन बसले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार हे सरकार आहे, असं मिटकरी म्हणालेत.