अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाणार

| Updated on: Mar 11, 2023 | 11:44 AM

Sadanand Kadam : सदानंद कदम यांना ईडीच्या विशेष न्यायलयात त्यांना हजर केलं जाणार आहे. न्यायालयात नेण्याआधी त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

मुंबई : अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. सदानंद कदम यांनी मेडिकलसाठी आणण्यात आलं आहे. काल तीन ते चार तासांची चौकशी झाल्यानंतर सदानंद कदम यांच्यावर काल ईडीच्या कार्यलयात अटची कारवाई करण्यात आली. आज त्यांना ईडीच्या विशेष न्यायलयात त्यांना हजर केलं जाणार आहे. न्यायालयात नेण्याआधी त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. थोड्याच वेळात त्यांना ईडीच्या न्यायलयात नेण्यात आलं आहे.

सांगलीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा, पाहा…
एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचले! राऊत यांचा शिंदे गटाला टोला