माघी गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट

| Updated on: Feb 04, 2022 | 10:48 AM

गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई (Dagdusheth) गणपती मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट (Decoration) करण्यात आलीये.

गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई (Dagdusheth) गणपती मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट (Decoration) करण्यात आलीये.कामधेनू गाईचं प्रतिक असणारी सजावट यावर्षी मंदिराला करण्यात आलीये. शिवाजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांची गर्दी पाहायला मिळतीये.दुपारी 12 वाजता मंदिरात गणेश जयंतीची मुख्य कार्यक्रम केला जाणार आहे.

Published on: Feb 04, 2022 10:48 AM
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 February 2022 -TV9
अहमदनगरमधील साईबाबा संस्थानच्या तिजोरीत 3 कोटींच्या बाद नोटा