ईडी हा विषय भाजपच्या कार्यालयातून चालतो – बच्चू कडू

| Updated on: Jun 02, 2022 | 9:36 AM

बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ईडी हा विषय भाजपाच्या कार्यालयातून चालतो असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ईडीकडून सुरू असलेल्या कारवायाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ईडी हा विषय भाजपच्या कार्यालयातून चालतो असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात आता फक्त भाजप हाच एक पक्ष आणि नरेंद्र मोदी हेच एक पंतप्रधान ठेवा म्हणजे सगळेच विषय संपून जातील असे टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Published on: Jun 02, 2022 09:36 AM
Special Report | कोरोनाची चौथी लाट की फक्त भीती?
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग