यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले, Pankaja Munde यांचा Dhananjay Munde यांना टोला

| Updated on: Jan 19, 2022 | 12:54 PM

नगर पंचायत निवडणुकीचे निकाल म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातल्या लोकांनी भविष्यकाळातील सत्ता कोणाकडे असणार हे प्रत्यक्षरित्या सांगितले असल्याचं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलंय.

नगर पंचायत निवडणुकीचे निकाल म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातल्या लोकांनी भविष्यकाळातील सत्ता कोणाकडे असणार हे प्रत्यक्षरित्या सांगितले असल्याचं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलंय. या निवडणुकीत यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा(BJP)ला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होतंय, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाला लोक नाकारत आहेत, असी टीका त्यांनी केली.

Published on: Jan 19, 2022 12:53 PM
Election Result 2022 | नगरपंचायतीत Bjp आणि Shivsena यांच्यात टक्कर, काय म्हणाले Vinayak Raut?
हा विजय Kavathe Mahankal शहरातल्या सर्वसामान्यांचा, Rohit Patil यांची विजयानंतर प्रतिक्रिया