हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

| Updated on: Nov 21, 2022 | 8:39 AM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकात...

संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 105 हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस. या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन केलं. यावेळी इतर मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते. यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्प अर्पण करण्यात आलं.

“भाजपची शिवरायांबद्दल भूमिका काय? ते स्पष्ट करावं”, अमोल कोल्हे आक्रमक
काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा, राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन