संजय राऊतांचे श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. कुणी स्टंटबाजी करत असेल तर त्याची सुद्धा चौकशी होईल. कुणाला किती सुरक्षा द्यायची यासाठी एक समिती आहे. राजकीय हेतूने कुणाची सुरक्षा कमी केली जाणार नाही. समितीच्या शिफारशी नुसारच सुरक्षा दिली जाईल. सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आवश्यकतेनुसार सर्वांना सुरक्षा दिली जाईल”, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
Published on: Feb 22, 2023 03:32 PM