Sonia Gandhi यांच्यासह 23 जणांना प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कोर्टाची नोटीस

| Updated on: Jun 07, 2022 | 9:57 AM

देशासह राज्यात राजकारण मागील अनेक दिवसांपासून तापलं असल्यामुळं प्रक्षोभक वक्तव्य करण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांना कोर्टाची नोटीस बजावली आहे.

मुंबई : देशासह राज्यात राजकारण मागील अनेक दिवसांपासून तापलं असल्यामुळं प्रक्षोभक वक्तव्य करण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांना कोर्टाची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे देशातल्या आत्तापर्यंत २३ राजकीय नेत्यांना वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. एकामेकांच्या विरोधात वादग्रस्त विधानं केल्याची प्रकरणं आहेत. सगळ्यांना प्रक्षोभक वक्तव्या प्रकरणी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.

Published on: Jun 07, 2022 09:45 AM
महिला डॉक्टरची सोनसाखळी चोरल्याची घटना, पोलिसांचा शोध सुरू
RSS चे युपीतले 2,कर्नाटकमधले 4 ऑफिस उडवण्याची व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे धमकी