Pune | भवानी पेठेतल्या इमारतीत फ्लॅटमध्ये वॉशिंग मशिनमध्ये स्फोट
स्फोटाचा आवाज ऐकून इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फ्लॅटधारकाला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. नागिरकांनी घाबरु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे : पुण्यातील भवानी पेठ येथे एका इमारतीत वॉशिंग मशइनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. विशाल इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने फ्लॅटमधील काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज ऐकून इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फ्लॅटधारकाला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. नागिरकांनी घाबरु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Published on: Jun 13, 2022 01:00 AM