साताऱ्यात Sharad Pawar यांच्या उपस्थितीत होणार केसरी कुस्ती स्पर्धेचे अंतीम सामने

| Updated on: Apr 09, 2022 | 12:29 PM

सातारा (Satara) शहरात मुसळधार (rain)पावसाला सुरुवात  झाली.  अचानक आलेल्या पावसामुळे सातारकरांची उडाली तारांबळ उडाली. 

सातारा (Satara) शहरात मुसळधार (rain)पावसाला सुरुवात  झाली.  अचानक आलेल्या पावसामुळे सातारकरांची उडाली तारांबळ उडाली.  सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने  महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या ठिकाणी मुसळधार आणि वादळी वाऱ्याचा पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुस्तीसाठी उभ्या केलेल्या स्टेजच्या बाजूचे लाईटचे स्ट्रक्चर पूर्णपणे उखडून पडले

Published on: Apr 09, 2022 12:29 PM
विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार, वाहनचालकाचा पेट्रोल पंपावर राडा
कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन