शरद पवार यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी; कुणी दिला सल्ला?
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पडळकर नेमकं काय म्हणालेत पाहा...
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांचे तीन खासदार राहिले तर बरं! स्वतः च्या पक्षाची लायकी काय ते त्यांनी बघावं. भाजप 400 ची गोष्ट करतोय. अजून 4 वरच आहेत. त्यांनी भाजपची चिंता करू नये. राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे. काही दिवसात पक्ष विसर्जित करावा लागेल, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ…
Published on: Jan 28, 2023 03:58 PM