Headline | 1 PM | नाशिक, कोल्हापूर, धुळ्यात लॉकडाऊन शिथिल
1 जूनपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.... महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण, त्याच्यासोबतच लसीकरणाचं नियोजन यामुळे राज्यातील अनेक गोष्टी 1 जूनपासून सुरु होतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.