दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रावर मोठं सकट, पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री

| Updated on: Oct 19, 2022 | 11:22 AM

दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रावर मोठं सकट, पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री

पुणे : पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे. BQ 1 असं कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं नाव आहे. हा ओमिक्रॉनचा उपप्रकार (Omicron subvariant) असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हेरियंट भारतात येण्याआधी यूके, जर्मनी आणि अमेरिकेत सुद्धा या व्हेरियंटचं रुग्ण आढळून आले आहेत. सध्या अमेरिकेत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये BQ 1 चे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत.

Published on: Oct 19, 2022 11:22 AM
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात
…तर भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणारच : नितेश राणे