
प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा सवाल
प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई दिसतात. महिन्याभरापूर्वी एक एप्रिल रोजी उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या SRA मधून प्रवीण कलमेंनी कागदपत्र चोरली"
मुंबई: “प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई दिसतात. महिन्याभरापूर्वी एक एप्रिल रोजी उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या SRA मधून प्रवीण कलमेंनी कागदपत्र चोरली. आज 10 मे आहे. चाळीस दिवस झाले. उद्धव ठाकरेंनी प्रवीण कलमेंना पलायन करु दिलं” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.
Published on: May 10, 2022 04:37 PM
कॅन्सरच्या सर्जरीनंतर पेट स्कॅनसाठी जाताना दीपिका भावूक; Video
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?
तो सेल्फी व्हायरल होताच प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट; हात जोडले..
बिग बॉस 19 चा विजेता होताच गाैरव खन्ना याला सर्वात मोठा धक्का, थेट 24
ओळख पटवणं झालं सोपं, तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांना मिळणार डिजीटल ओळख
माजी नगरसेवकाशी वाद घालणे तरुणाला पडले महागात, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
नंदुरबार जिल्ह्यातील थंडी शेतकऱ्यांसाठी लाभदायक; रब्बी पिकांना पोषक वातावरण
हदगाव पंचायत समितीवर सरपंच संघटनेचे ढोल बजाओ आंदोलन
जळगाव- चाळीसगावातील ईव्हीएम स्ट्राँग रूम बाहेरील सुरक्षा वाढवली