पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

| Updated on: Jun 08, 2022 | 9:56 AM

पुणे - नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील कळंब परिसरातील ही घटना आहे.  भरधाव वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावर होणाऱ्या बिबट्यांच्या मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागमी प्राणीप्रेमींनकडून करण्यात येत आहे.

Published on: Jun 08, 2022 09:56 AM
12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
पुण्यात पाणीटंचाई 59 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा