Vijay Wadettiwar | राज्यातला लॉकडाऊन आणखी कडक करणार : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | राज्यातला लॉकडाऊन आणखी कडक करणार : विजय वडेट्टीवार

| Updated on: Apr 15, 2021 | 7:25 PM

राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. (Lockdown in the state will be tightened, Vijay Vadettiwar)

Remdesivir | काळाबाजार रोखण्यासाठी रेमडेसिव्हीरचा पुरवठा जिल्हाधिकारी वितरित करणार : राजेंद्र शिंगणे
Devendra Fadnavis Live | संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवतायेत: फडणवीस