
Mahad : महाडच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट
महाडच्या (Mahad) एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला.
महाडच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. श्री हरी केमिकल्समध्ये हा स्फोट झाला. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. ऑईल गरम करत असाताना स्फोट झाला. स्फोट होऊन आग लागली. मात्र अग्निशामक दलानं अवघ्या 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
Published on: Jul 30, 2022 09:38 AM
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
ज्या घोषणेची उत्सुकता... ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाले राऊत ?
भारताच्या शेजारी देशाचे होणार तब्बल 12 तुकडे, मोठी खळबळ, उद्रेक वाढला
हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांना 'ही' लक्षणे जाणवतात, दुर्लक्ष करू नका
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर लांब ठेवलं, पण ईशा देओलने केली मोठी गोष्ट
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
मैने अपने पिछे इन्सान को भौंकते देखा है! शिंदेंचा विरोधकांवर पलटवार
तुमच्या 'धुरंधर'चा 'धूर-अंदर' कसा गेला? आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला
Politics : काँग्रेसचे माजी महापौर-उपमहापौर आणि मनसे जिल्हाध्यक्षांचा भाजप प्रवेश
Dhule : उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त
साईबाबांच्या चरणी दानशुराकडून 12 लाख 40 हजार रुपयांची सोन्याची गणेश मूर्ती भेट