Nashik Oxygen Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, ऑक्सिजन नसल्यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू, पाहा नेमकं काय झालं ?
Nashik Oxygen Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, ऑक्सिजन नसल्यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू, पाहा नेमकं काय झालं ?
नाशिक : राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकार घडल्यानंत राज्यभरातून राज्य सरकारवट टीका होत आहे. याविषयीच हा स्पोशर रिपोर्ट…