पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या आत्महत्येची चौकशी करा, पंकजा मुंडे आक्रमक
Pankaja Munde

पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या आत्महत्येची चौकशी करा, पंकजा मुंडे आक्रमक

| Updated on: Feb 13, 2021 | 11:43 AM

पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

पूजा चव्हाण (Pooja Chavan) ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. (Pankaja Munde reaction on Pooja Chavan suicide case)

Published on: Feb 13, 2021 11:43 AM
Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोडांना बोलवण्याची शक्यता ?
Headline | 11 AM | उत्तर भारताला भूकंपाचे धक्के