औरंगाबादमधील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

| Updated on: May 20, 2022 | 9:58 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कन्नड आणि पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.

औरंगाबादच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. औरंगाबादच्या पैठण, कन्नड, फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसाचा वेग जास्त असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. दरम्यान या पवासामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता पेरणीपूर्व मशागतीला वेग येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध, उत्तर प्रदेशमध्ये पोस्टरबाजी
रत्नागिरीत सकाळपासून पावसाला सुरुवात; आंब्याला अवकाळीचा फटका