Marathi News Videos Pune corona partial lockdown news meeting update ajit pawar sourabh rao
Pune Corona Update | पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद
पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona Partial Lockdown Update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली