हडपसरमध्ये भीषण अपघात, एकाच मृत्यू, तिघे गंभीर

| Updated on: Sep 29, 2022 | 10:11 AM

दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते आहे. पुण्यात एक भीषण अपघात झालाय.

अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दिवसेंदिवस अपघातांची (Accident) संख्या वाढते आहे. पुण्यात एक भीषण अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय. पुण्याच्या (Pune Accident) हडपसरमध्ये हा भीषण अपघात झालाय. कंटेनरने रिक्षा आणि दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

Published on: Sep 29, 2022 10:11 AM
गरूड स्वतःला पाहिजे तशी झेप घेतो, शिंदे गटावर कुणाचा निशाणा?
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 September 2022 -TV9