Pune | लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आणि पुणेकरांनी लक्ष्मीरोडवर गर्दी केली!
Pune | पुण्यात शिथिलता दिल्यानंतर प्रसिद्ध लक्ष्मीरोड खरेदीसाठी नागरिकांनी गजबजला

Pune | लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आणि पुणेकरांनी लक्ष्मीरोडवर गर्दी केली!

| Updated on: Jun 01, 2021 | 1:06 PM

राज्यातील कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने (Shops) अधिक काळ सुरु ठेवता येणार आहेत. तसंच अटी आणि शर्ती घालून इतरही दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवण्याला सरकारने मुभा दिली आहे. याचाच परिणाम पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीरोडवर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.