Raj Thackeray Home Shivtirtha | मनसैनिकांविना यंदा राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्य कोणीही शिवतीर्थ वर जमू नका असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.पण, यंदा मात्र मनसैनिकाविना यंदा राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्य कोणीही शिवतीर्थ वर जमू नका असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं आहे. विनाकारण गर्दी वाढवू नये असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. उगाच गर्दी वाढवून संसर्ग वाढू शकतो. मग शस्त्रक्रिया पुन्हा पुढे ढकलावी लागेल. म्हणून कोणीही निवास्थानी जमू नये. असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. वाढदिवसानिमित्त आज शिवतीर्थला फुलाची सजावट करण्यात आली आहे.
Published on: Jun 14, 2022 01:05 PM