“कोण संजय शिरसाट?”, राजन विचारे यांनी उपस्थित केला उलट सवाल; नेमकं काय घडलं पाहा…
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली आहे.
ठाणे, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. या मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली आहे. राजन विचारे यांना संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कोण संजय शिरसाट असा प्रतिप्रश्न केला असून पुढे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 30, 2023 07:35 AM