मुंबई : रेमडीसिव्हीरचा 50 हजाराचा पुरवठा केला जात आहे. सर्व महाराष्ट्र जिल्हाधिकरी यांनी डोळ्यात तेल टाकून काळजी घ्यावी रेमडीसिव्हरची. इ आणि एफ च्या रुग्णांनाचा रेमडीसिव्हीर डॉक्टरांनी द्यावे. विनाकारण रेमडिसिव्हीरची मागणी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकडे करू नये.