एकनाथ शिंदे म्हणजे अमित शाहांचे हस्तक; ‘सामनातून’ शिंदेंवर हल्लाबोल

| Updated on: Sep 11, 2022 | 9:02 AM

आज पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे हस्तक असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मुंबई : आज पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे हस्तक असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. तोतयांच्या हाती महाराष्ट्र सोपवून मुंबईचा घास गिळण्याचा कट असल्याचेही म्हटले आहे. अमित शाहांना पवारांमुळेच गोध्रा प्रकरणात जामीन मिळाल्याचा दावाही रोखठोकमधून करण्यात आला आहे.

 

 

Published on: Sep 11, 2022 09:02 AM
नाशिकमध्ये आजपासून 15 दिवस जमावबंदी; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
सभेला हजर राहण्याचे आदेश असलेलं ‘ते’ पत्र बनावट; शिंदे गटाचा खुलासा