दिवाळीच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं होणार उद्घाटन

| Updated on: Sep 13, 2022 | 12:37 PM

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर शिंदे सरकार जनतेला एक अनोखी भेट देणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच शुभारंभ होणार आहे.

मुंबई: दिवाळीच्या शुभमुहुर्तावर शिंदे सरकार जनतेला एक अनोखी भेट देणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त समृद्धी महामार्गाच उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यासाठी नागपूरमध्ये येतील. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच उद्घाटन यावेळी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

Thane Breaking | TMC च्या गाड्या उशिरा, चाकरमान्यांना फटका, प्रवाशांची मोठी गर्दी
अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात गुरं गेली वाहून