Ed ची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवांय राहणार नाही… राऊत यांचा इशारा

| Updated on: Mar 11, 2023 | 7:24 AM

राज्यात मविआच्या नेत्यांवर सध्या ईडीची कारवाई होत आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधत इशारा दिला आहे

मुंबई : राज्यातील मविआचे सरकार गेलं आणि भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले आहे. तर राज्यातील विरोधकांचा आवाज केंद्रातील तपास यंत्रणांचा वापर करून दाबला जात आहे. राज्यात मविआच्या नेत्यांवर सध्या ईडीची कारवाई होत आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधत इशारा दिला आहे. यावेळी राऊत यांनी, Ed ची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवांय राहणार नाही असं म्हटलं आहे. तर श्रीमान पोपटलाल! Mark my words.. असं म्हणत किरीट सोमय्या यांचा चिमटा काढला आहे. याचबरोबर त्यांनी समझने वाले को इशारा काफी हैं… असं ही म्हटलं आहे.

Published on: Mar 11, 2023 07:24 AM
गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, कोणत्या वेळात असणार लोकल रद्द?
संजय राऊत यांचे विचार आणि लिखाण दुबळं; शिवसेनेच्या नेत्याचा थेट हल्लाबोल