युवा खासदार, तरूणाईचा आधारस्तंभ, कार्यकुशल नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Feb 04, 2023 | 10:13 AM

खासदार श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिंदेंच्या ठाण्यतील नंदनवन निवासस्थानाबाहेर पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. पाहा...

ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. तसंच ठाणे शहरातही पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रेम हे मुख्यमंत्र्यांना मिळत असून वाढदिवसानिमित्त बॅनर बाजी करत नागरिकांनी आपले प्रेम व्यक्त केलं आहे. तर आज वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे.

Published on: Feb 04, 2023 09:59 AM
पुणे टॉप न्यूज, पुण्यात प्रिपेड रिक्षा सेवाला सुरुवात
अज्ञातांनी फाडले भाजपच्या सभेचे बॅनर, कुठे घडली ही घटना?